Surprise Me!

KGF आणि पुण्याचं कनेक्शन | Pune | Sakal Media

2022-05-07 75 Dailymotion

केजीएफ-२ सिनेमात दिसणारं पंतप्रधान कार्यालय, कोर्ट हे सर्व सेट्स हैदराबादेतील रामोजी फिल्मसिटीत पुण्यातील इको बोर्ड नावाच्या कंपनीनं उभारले<br />20 हजार चौरस फुटापेक्षा मोठे असणारे हे सेट्स कृषी कचऱ्यापासून बनवलेले आहेत.<br />त्यामुळे हे सर्व सेट्स इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक आहेत<br />केजीएफ-२ आणि इकोबोर्ड हे कनेक्शन कसं जुळलं?

Buy Now on CodeCanyon